गडचिरोली मतदान केंद्राला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट
*मतदानाची टक्केवारी घेतली जाणून*
*दिनांक ३०/१/२०२३ गडचिरोली*
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भाजपा समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या निवडणुकीच्या मतदानासाठी असलेल्या मतदान केंद्राला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी,यांनी भेट दिली व मतदानाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश जी भूरसे , गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, म.रा. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरावार सर, जिल्हा कार्यवाह गोपालजी मुंघाटे सर, गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष चापले सर, कार्यवाह बोरीकर सर, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी प्रा. धर्मेंद्रजी मुंघाटे, भाजपाचे शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे , न प चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुक्याचे संपर्कप्रमुख विलासजी भांडेकर, देवाजी लाटकर,माजी नगरसेविका, माजी वैष्णवी नैताम, महीला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्षा सौ.कविताताई उरकुडे, नगरसेविका सौ. लताताई लाटकर , माजी नगरसेवक केशवजी निंबोळ,शहराचे महामंत्री विनोद देवोजवार, भारतीय जनता पार्टी तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी , कार्यकर्ते व मतदार वर्ग*






