Home गडचिरोली औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरखेडा येथे लिलावाचे आयोजन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरखेडा येथे लिलावाचे आयोजन

120

औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरखेडा येथे लिलावाचे आयोजन

 

गडचिरोली,(जिमाका)दि.30: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा जि. गडचिरोली येथील विविध व्यवसायाची कालबाहय झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री, संयंत्रे व साहित्य उपकरणे जसाच्या तसाच अवस्थेत लिलाव करणेसाठी दिनांक 02 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 01.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा जि. गडचिरोली येथे लिलाव करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा येथे त्यांचेकडे असलेल्या अधिकृत अभिलेखासह उपस्थित राहावे. किमान 03 खरेदीदारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा जि. गडचिरोली यांनी कळविले आहे.

****

Don`t copy text!