Home गडचिरोली भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष,तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.के.सी.आर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली...

भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष,तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.के.सी.आर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

101

*भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष,तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.के.सी.आर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप*

 

*एटापल्ली*: एटापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व भारत राष्ट्र समिती च्या पदाधिकारी यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

 

यावेळी आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी,माजी जि.प. सदस्य संजयभाऊ भाऊ चरडुके, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,रविभाऊ खोब्रागडे, संदीप पुंगाटी, अमित खन्ना,कडेदादा कलगोटी,स्वप्नील गुरुनुले, संदीप कोटरंगे, सूरज सलामे,बिरजू मुहंदा, दिलीप आलाम सह आविस व बि. आर.एस. चे पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!