Home गडचिरोली *मदरलँड स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ

*मदरलँड स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ

88

*मदरलँड स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ गुरुवार,१६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.याप्रसंगी मा.विजयानंद पाटील पोलीस निरीक्षक एटापल्ली, मा.राघव सुल्वावार बांधकाम सभापती न.पं.एटापल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.विजेत्यांना पारितोषिक व उत्तीर्ण स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला मा.गणेश खेडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,मा.जोडेवार सर मुख्याध्यापक मदरलँड स्कूल,मा.चनकापुरे सर,मा.खोब्रागडे काकू,मा.जोडेवार मॅडम व शिक्षकवृंद,पालक- विद्यार्थी उपस्तीत होते तसेच मा.विजयानंद पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.*

Don`t copy text!