*अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे भव्य जय गंगा माता टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उदघाटन संपन्न
!**
अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे जय गंगा माता सी.सी. क्रिकेट क्लब चिंचगुंडी यांचे वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे *उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम* यांच्या शुभ हस्ते स्मपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शंकरजी पानेम, चिंचगुंडी चे सरपंच राजू आत्राम,लक्ष्मण तोटावार,शंकर मंचर्लावार,बिच्चू गांलावार,अशोक जिल्लेडा, गावातील जेष्ठ नागरिक व चिंचगुंडी चे आदी मान्यवर उपस्थित होते!👇👇👇





