धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्त सरबत आणि फळाचे वितरण
गडचिरोली : पवनसुत,बजरंगबली, हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डिलर्स
दरवर्षी चंद्रपूर रोडवरील कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असून अख्या गडचिरोली जिल्ह्यात स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे.नुकतेच श्री हनुमान जन्मोत्सव प्रित्यर्थ धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डिलर्स, रिलायन्स समोर , चंद्रपूर रोड गडचिरोली येथील कार्यालयासमोर येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य लोकांना सरबत व फळांचे वाटप केले.







