*युवा काँग्रेस नेते श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांचे कडून गोर-गरीब कुटुंबाकरीता लग्नासाठी ५ पिपे खाद्य तेलाची मदत.*
सध्या लग्न समारंभाला अगदी जोरात सुरुवात झालेली आहे,परंतु काही कुटुंब असे आहेत की ते मोल-मंजुरी करून आपला संसार चालवीत असतात,अश्यातच आपल्या मुलांचे लग्न या प्रचंड महागाईच्या काळात कसे करावे हा त्यांच्यापुढे प्रश्न उपस्थित होतो…! असेच काही कुटुंबाची दखल *चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी (ओबीसी) श्री.दिवाकरभाऊ निकुरे* यांनी घेतली आणि नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील श्री.नंदकिशोरजी मस्के,श्री.धनराजजी बारसागडे,श्री.नानाजी सहारे,श्री.गणेशजी बन्सोड,श्री.काशिनाथजी नेवारे यांचे परिवाराला खाद्य तेलाच्या पिप्याची व्यवस्था करून दिली.
या वेळेस या सर्वांनी श्री.दिवाकरभाऊंचे आभार मानले …!
या वेळेस उपस्थित
मा.नितीनभाऊ कटारे,सहसचिव युवक काँग्रेस, मा.संजयभाऊ अगडे,तालुकाध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस,मा.अमजदजी शेख,ग्रा.पं.सदस्य गोविंदपूर, मा.ईश्वर पा.भाकरे ,युवा काँग्रेस अध्यक्ष गोविंदपूर ,मा.संतोष बोडने,मा.श्याम बागडे ,मा.गणेश पा.बोरकर , मा.गिरीधर बारसागडे, मा.गणेश सहारे,मा.राहुल बारसागडे ई.उपस्थित होते.







