पालांदूर/जमी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योतीसावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण व प्रबोधन सोहळा

66

*पालांदुर/जमी* येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज पालांदूर च्या वतीने आयोजित *क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योतीसावित्रीबाई फुले* पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण व प्रबोधन सोहळा प्रसंगी उद्घाटन करुन मार्गदर्शन करताना *मा. आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्र* याप्रसंगी उपस्थित मा. राजेन्द्रजी मांडोळे साहेब प्रतांध्यक्ष अखिल भारतीय माळी समाज महाराष्ट्र,मा.सौ. राधिकाताई धरमगुडे जिल्हा परिषद सदस्य चिंचगड, मा.यशवंतजी गुरणुले मा.सौ. जयवंताताई हरदुले सरपंच पालांदूर जमी, मा. सुदामजी गुरणुले, मा.कामेश्वरजी निकोडे माजी सभापती, मा. प्रेमचदजी गुप्ता, मा. कुलदीपजी लांजेवार, मा.संदीपजी मोहबिया, मा.नुरचंदजी नाईक उपसरपंच पालांदुर/जमी, मा. आसारामजी पालीवाल, मा. रामटेक सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, मा.निकोड साहेब, माळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.