भारतीय जनता पार्टी तालुका- सावली जि.चंद्रपुर यांच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आज दिं.११ एप्रिल २०२३ ला. जे.के.पाल ज्युनिअर सायन्स कॉलेज व्याहाड खुर्द येथे बुथ सशक्तिकरण अभियान बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली

57

*भारतीय जनता पार्टी तालुका- सावली जि.चंद्रपुर यांच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आज दिं.११ एप्रिल २०२३ ला. जे.के.पाल ज्युनिअर सायन्स कॉलेज व्याहाड खुर्द येथे बुथ सशक्तिकरण अभियान बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.*

या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे,जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम, आय.टि.सेलचे प्रमुख निखिल देशमुख,तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, महामंत्री दिलीप ठिकरे तसेच भाजपा विस्तारक बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.