Home गडचिरोली पंचायत समिती उपसभापती जनार्धन नल्लावार यांच्या हस्ते बस स्थानक एटापल्ली येथे पल्स...

पंचायत समिती उपसभापती जनार्धन नल्लावार यांच्या हस्ते बस स्थानक एटापल्ली येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

162

पंचायत समिती उपसभापती जनार्धन नल्लावार यांच्या हस्ते बस स्थानक एटापल्ली येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

एटापल्ली
आज दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी ५ वर्षाच्या आतील मुलांसाठी आज पासून सुरू झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती जनार्धन नल्लावार यांच्या हस्ते करण्यात आले.
लहान बाळाला पोलिओ चे दोन थेंब पाजतांना पंचायत समिती उपसभापती जनार्धनजी नल्लावार व त्यांच्या सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॅा.राजेश वाहने,डॉ.राकेश नागोसे,राजु आत्राम,जाजुर्ले अंगणवाडी सेविका व ईत्यादी उपस्थित होते.

Don`t copy text!