नवनियुक्त शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा मराशिप तर्फे सत्कार

100

नवनियुक्त शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा मराशिप तर्फे सत्कार

 

 

नवनियुक्त शिक्षण उपसंचालक मा. उल्हासजी नरडसाहेब यांनी नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयात पदभार स्वीकारला त्या निमित्याने आज दिनांक २६ मे २०२३ रोजी मा. आमदार नागो गाणार यांच्या उपस्थितीत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी पूजाताई चौधरी, राज्य महिला आघाडी प्रमुख,

ललिता हलमारे, महिला आघाडी प्रमुख नागपूर,

सुभाष गोतमारे, अध्यक्ष नागपूर,

मधुकर मुपिडवार, अध्यक्ष चंद्रपूर,

संतोष सुरावार, अध्यक्ष गडचिरोली,

दीपक ढगे, अध्यक्ष वर्धा,

अनिल डहाके, उपाध्यक्ष नागपूर,

बंडू तिजारे, अध्यक्ष उत्तर नागपूर विभाग,

विक्रम वानखेडे, संघटनमंत्री दक्षिण नागपूर,

आशिष भाकरे, कार्यवाह मध्य नागपूर,

अजय चरडे, कार्यवाह पश्चिम नागपूर,

गोवर्धन भोंगाडे, उपाध्यक्ष दक्षिण नागपूर,

राहुल शेंदरे कोषाध्यक्ष नागपूर विभाग, दिलीप तायडे सर तालुका कार्यवाह चामोर्षि, प्रफुल घुटके तालुका सहकार्यवाह कोरची, परिक्षीत घुटके सर

गडचिरोली जिल्हा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.