Home गडचिरोली अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

133

अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

 

गडचिरोली,(जिमाका)दि.02: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात धनाजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी, दर्शन निकाळजे, जिल्हा नाझर, आशिष सोरते, आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

Don`t copy text!