राष्ट्रिय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली ची बैठक
एटापल्ली शहरातिल व तालुक्यातिल सर्व ओबीसी बाधवाना कळविन्यात येते की, राष्ट्रिय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली च्यावतिने राष्ट्रिय ओबीसी महाअधिवेशन तिरूपति येथे आयोजन करण्यात आलेले आहे यावर चर्चा व एटापल्ली येथिल ओबीसी बाधवाचे विविध प्रश्ननावर चर्चा या संबधी बैठकिचे आयोजन दिनांक 16July 2023 रोज रविवार ला सायंकाली 6 वाजता हनुमान मन्दिर एटापल्ली येथे राष्ट्रिय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली च्यावतिने आयोजन करण्यात आलेले आहे. तरी एटापल्ली येथिल सर्व ओबीसी पदाधिकारी व ओबीसी बांधवानी बैठकिला उपस्थित राहावे .
आपले विनित
राष्ट्रिय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली




