शिवसेना महिला आघाडी(ऊ. बा . ठा) च्या वतीने पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहेबांचा वृक्षारोपण व फळ वाटप करून उत्साहात साजरा
गडचिरोली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे साहेब यांचा वाढ दिवस शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला या प्रसंगी .. सन राइज स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे केक कापून विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले नंतर वृक्षारोपण रोपण करण्यात आले वूक्ष मोठे होई पर्यन्त महिला आघाडी त्या वर देख रेख ठेवेल या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे साहेब यांना उदंड आयुष लाभाण्या करीता प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटीका छायाताई कुंभारे स्मिता नैताम शहर संघटीका आरती खोब्रागडे तालुका संघटिका नूतन कुंभारे तालुका समनव्यक गीता मेश्राम जोत्सना राजूरकर शीतल ठवरे देवकी कंकड्यालवार रजनी वासलवार स्वाती दासलवार मंगला भट्टलवार नालिनि ताई बोरकर अंजली वैरागडवार आशा ताई पदा छबुताई सावरबांधे सीमा पराशर आणि बहुसंख्य महिला आघाडी कार्यकरत्या उपस्थित होत्या




