*जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग मॅडम यांचे आज सरपंच संघटना गडचिरोली तालुका, तसेच चामोर्शी तालुक्याच्या वतीने स्वागत करून गावातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली

66

*जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग मॅडम यांचे आज सरपंच संघटना गडचिरोली तालुका, तसेच चामोर्शी तालुक्याच्या वतीने स्वागत करून गावातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी गडचिरोली तालुक्यातील सरपंच*

*अध्यक्ष गडचिरोली जिल्हा संघटना दिवाकर निसार, जिल्हा सचिव सरपंच आकाश निकोडे, तालुकाध्यक्ष राजू उंदिरवाडे,तालुका सचिव तुषार मडावी,दशरथ चांदेकर,पुण्यवान सोरते, दर्शना भोपये, बाळू मेश्राम,*

*चामोर्शी तालुका अध्यक्ष नीलकंठ निखाडे,शेषराव कोहळे, विवेक भगत, नंदा कुलसंगे, बेबीताई बुरांडे, मायाबाई कनाके,रुपाली दुधबावरे,विठ्ठल आचेवर, रामचंद्र बावनकर,इत्यादी सरपंच उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी सिंग मॅडम यांनी लवकरच एक सरपंच संघटनेची बैठक घेऊ आणि गावातील, सरपंच यांचे प्रश्न मार्गी लावू अशे आश्वासन दिले यावेळी सर्व सरपंच,उपसरपंच, सदस्य मोहदय उपस्थित होते…*