*होऊ द्या चर्चा ” नुसार गडचिरोली जिल्ह्यात गाव भेटी व पदाधिकारी तथा जनतेसोबत चर्चा.*
मा.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नागपुरचे पदाधिकारी चे बैठकींमध्ये मागील मविआ चे सरकार चे काळातील राज्यातील लोकाभिमुख कामे व आता ह्या गद्धार व नियमबाह्य सरकारचे काळातील भ्रष्ट कामाची चर्चा राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे आदेश दिलेत.त्याचाच भाग म्हनुन आज दिंनाक ५ आगष्ट रोजी मा.उद्धवजी ठाकरे साहेब पक्ष प्रमुख यांचे आदेशान्वये,मा.विनायक राऊत साहेब सचिव,मा.प्रकाश वाघ सा.पुर्व विदर्भ समन्वयक,मा.महेश केदारी सा.जिल्हा संपर्कप्रमुख यांचे मार्गदर्शनात मा.शिवाजीराव झोरे गडचिरोली विधानसभा संपर्कप्रमुख यांचे नेतृत्वात मा.विलास कोडापे सह संपर्कप्रमुख,मा.वासुदेव शेडमाके जिल्हाप्रमुख गडचिरोली विधानसभा,मा.सुनिल पोरड्डीवार उप जिल्हाप्रमुख,मा.राजेंद्र लांजेकर विधानसभा समन्वयक,मा.घनशाम कोलते तालुका संघटक,मा.तुषार मडावी सरपंच कनेरी,विजय ब्राम्हणवाडे शाखा प्रमुख कनेरी,शामराव कोलते माजी सरपंच,प्रविण रामगिरवार,नरेद्र बोरकर व शिवसैनिक उपस्थित होते.



