Home Breaking News *शैलेश पोटुवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती*.

*शैलेश पोटुवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती*.

81

*शैलेश पोटुवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती*.

…………………..

……………………………….

देसाईगंज… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर यांनी येथील जेष्ठ कार्यकर्ते शैलेश शंकरराव पोटुवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यांना महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी माजी आमदार हरिरामजी वरखेडे, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, जेष्ठ नेते किशोर तलमले, उपस्थित होते,

त्यांनी आपल्या नियुक्ती चे देसाईगंज तालुका अध्यक्ष संजय साळवे, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष आरिफ भाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष फहीमभाई काजी, योगेश भाऊ नांदगाये, जिल्हा सचिव कपिल बागडे, शहर अध्यक्ष लतीफ शेख, मनोज तलमले, हंशराज लांडगे, अमीन भाई लालानी, डाकराम वाघमारे, नामदेव मेश्राम, चिराग भागडकर, इम्रान शेख, समीर पठाण,केतन राऊत, जयेश बन्सोड, भुवन लिल्हारे, आदिनी अभिनंदन केले आहे

Don`t copy text!