नागपूर येतील वित्त व नियोजन राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी मांडले जिल्हाचे समस्या,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा.अजितदादा पवार यांच्याकडे
◼️नागपूर येतील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियोजन बैठक आयोजित करण्यात आले होते.
या नियोजन बैठकीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री मा.विजयभाऊ वड्डेटीवार उपस्थिति होते.
सदर बैठकीला जिल्हा परिषद गडचिरोलीचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून जिल्हाच्या समस्या त्याचा समोर मांडून सविस्तर अशी चर्चा केली तसेच निवेदने सुद्दा दिले