*कुनघाडा ( रे) येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे मार्गदर्शनात बैलपोळा सण उत्साहात*
*भाजपा युवा नेते उमेश कुकडे यांच्या नेतृत्वात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडून विजेत्यांना बक्षिस*
*प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त तसेच सहभागी सर्व शेतकरी बांधवांचे केले अभिनंदन*
*दिनांक १४/९/२०२३ गड गडचिरोली*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा नेते उमेश कुकडे यांच्या नेतृत्वामध्ये मौजा कुणघाडा (रे) येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.*
*या बैलपोळा उत्सवात सहभागी स्पर्धकात प्रथम क्रमांक पुरस्कार ३०००/- एकनाथ गव्हारे, द्वितीय क्रमांक पुरस्कार २०००/- रावण कुनघाडकर तर तृतीय क्रमांक पुरस्कार १०००/- सुरेश देवतळे यांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडून देण्यात आला. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या तसेच सहभागी शेतकरी बांधवांचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी अभिनंदन केले*





