Home Breaking News पोलीस पाटील पदभरतीची स्थगिती उठवून तात्काळ निकाल जाहीर करा

पोलीस पाटील पदभरतीची स्थगिती उठवून तात्काळ निकाल जाहीर करा

232

पोलीस पाटील पदभरतीची स्थगिती उठवून तात्काळ निकाल जाहीर करा.

पात्र उमेदवारांचे खा.अशोक नेते यांना निवेदन देऊन साकडे

वृत्तवाणी न्यूज

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

चामोर्शी, मुलचेरा हि पदभरती पुर्णता पारदर्शक पद्धतीने झालेली असुन कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. परंतु काही अपात्र उमदेवार स्वताच्या स्वार्थासाठी गैरप्रकार झाल्याचे निवेदन दिले आहेत.

सदर पोलिस पाटील परिक्षा पारदर्शक झाली आहे करीता

सर्व पात्र उमेदवार यांना त्य सदर पोलीस पाटील पदभरतीची स्थगिती उठवून तात्काळ निकाल जाहिर करण्यासंदर्भात चामोर्शी , मुलचेरा तालुक्यातील उमेदवारांनी खासदार अशोकजी नेते व नगरसेवक आशिष पिपरे यांना साकडे घातले आपण आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा आम्हाला योग्य न्याय मिळवून द्या अशी चामोर्शी, मूलचेरा तालुक्यातील पोलिस पाटील उमेदवारांनी खासदार अशोक नेते व नगरसेवक आशिष पिपरे यांना भेटून सविस्तर चर्चा केली यावेळी नगरसेवक आशिष पिपरे यांनी आपण खऱ्या न्यायासाठी झटणारे आहोत व याबाबतीत आपण लक्ष देऊन या पोलिस पाटील पदभरती संदर्भात चौकशी करून आपणास न्याय मिळवून देण्याचे यावेळी आशिष भाऊ पिपरे यांनी उमेदवारांना आश्वासन दिले

 

यावेळी पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरलेले सर्व उमेदवार यात नितीन बहिरेवार मार्कडा (कं ), कमल बाला शांतीग्राम, सहदेव रॉय गौरीपुर, सौ. रुपाताई नेवारे धर्मापुर, ज्योत्स्ना कळते कोठारी, सौ. उज्वला सिडाम मल्लेरा,सौ सुनीता सिकदार कलिनगर इत्यादी उपस्थित होते

Don`t copy text!