Home Breaking News *ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू 27 सप्टेंबर रोजी गडचिरोलीत* 

*ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू 27 सप्टेंबर रोजी गडचिरोलीत* 

131

*ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू 27 सप्टेंबर रोजी गडचिरोलीत*

गडचिरोली, (जिमाका) दि.26 : दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा दिव्यांगांच्या दारी अभियानचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) हे बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी गडचिरोली येथे आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियानासाठी येत आहे. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून कार्यक्रम स्थळी रवाना. सकाळी 10.30 वाजता दिव्यांग कल्याण अभियान कार्यक्रमास संस्कृती लॉन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. सायं. अमरावतीकडे रवाना.

Don`t copy text!