*उपसरपंच प्रशांत आत्राम यांच्या हस्ते जि. प. प्राथमिक शाळा आलेंगा टोला ता एटापल्ली जि गडचिरोली येथे शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम सम्पन्न मा श्रीमंत राजे अम्र्बिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या खास वाढदिवसानिमित्त उपसरपंच प्रशांत आत्राम ग्रामपंचायत तोडसा यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य “स्कुल बॅग”, “नोट बुक” “,पेन ” इत्यादी वाटप करण्यात आले आहे , प्रामुख्याने उपस्थित मान्यवर मुन्सी दुर्वा गावपाटील, भिवाजी गावडे, मा. अविनाश कविराजवार मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा आलेंगा टोला होते ,*





