*लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली वृद्धाश्रमात साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

66

*लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली वृद्धाश्रमात साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

 

*शहरातील सायकलरिक्षा चालक व हातगाडी चालक यांना ब्लँकेटचे वाटप*

 

*दिनांक १३ डिसेंबर २०२३ गडचिरोली*

 

*भारतीय जनता पार्टी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकसभा समन्वयक आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन पुरस्कृत तसेच माजी नगरसेवक मा.इंजि.प्रमोदभाऊ पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तथा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज गडचिरोली शहरातील वृद्धाश्रमातील आश्रित वृद्धांना साडीचोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच* *शहरातीलसायकलरिक्षाचालक व हातगाडी चालक यांना ब्लँकेटवाटपाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.*

*स्थानिक इंदिरा गांधी चौकातीलविश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला*

 

*यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,तालुका अध्यक्ष विलास भांडेकर,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,भाजपा जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा भाजपा नेते मधुकर भांडेकर, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,माजी जीप सभापती मीनाताई कोडापे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड,उपाध्यक्ष विवेक बैस,जेष्ठ कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी,माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम ,निताताई उंदीरवाडे , प्रा.अरुण उराडे,नरेश हजारे, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*