विदर्भवादी ओबीसी नेते डॉ .अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात हनुमान मंदिरात बुंदी वाटपाचे आयोजन

81

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ .अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात हनुमान मंदिरात बुंदी वाटपाचे आयोजन

चंद्रपुर जि. प्र.

विदर्भवादी ओबीसी नेते

डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 22/01/2024 रोज सोमवारला सकाळी 8 वाजता चंद्रपूर येथील सिव्हील लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदिरात पुजा तथा बुंदी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तरी आपण परिसरातील भक्तिमय वातावरणात सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे मित्रपरिवारातर्फे आव्हान कर करण्यात येत आहे.