Home Breaking News *मा.नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गाव चलो अभियान यशस्वी करा*

*मा.नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गाव चलो अभियान यशस्वी करा*

164

*मा.नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गाव चलो अभियान यशस्वी करा*

 

*धानोरा येथील कार्यशाळेत योगिताताई पिपरे यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन*

 

*धानोरा येथे “गाव चलो अभियान” कार्यशाळेचे आयोजन*

 

*दिनांक ५ फेब्रुवारी धानोरा*

 

*मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची देशाला गरज असून ते पंतप्रधान व्हावे ही सर्व देशवासीयांची इच्छा आहे त्याकरिता आपल्या सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून गाव चलो अभियानाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान यशस्वी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी धानोरा येथील “गाव चलो अभियानाच्या” कार्यशाळेला मार्गदर्शन करताना केले.*

 

*यावेळी गाव चलो अभियानाचे जिल्हा संयोजक ज्येष्ठ नेते रमेशजी भूरसे, जिल्ह्याचे महामंत्री प्रकाशजी गेडाम , माजी भाजपा जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे ,विधानसभा विस्तारक दामोधरजी अरगेला,तालुक्याच्या अध्यक्ष सौ,लताताई पुंघाटी,माजी तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांतजी साळवे, ज्येष्ठ नेते अनंतजी साळवे,माजी पंचायत समिती सभापती अजमनजी रावटे,ताराबाई कोटांगले,गडचिरोली शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,माजी सभापती अनुसयाताई कोरेटी, नगरसेवक संजय कुंडू ज्येष्ठ नेते सुभाषजी साजनजी गुंडावार,गडचिरोली शहर महामंत्री अर्चनाताई चन्नावार,इरुबटोला सरपंच मिनाक्षी सयाम यांचे सह प्रमुख पदाधिकारी बूथप्रमुख बूथ वॉरियर्स व बूथ प्रवासी कार्यकर्ते उपस्थित होते.*

Don`t copy text!