Home गडचिरोली चापलवाडा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा.

चापलवाडा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा.

239

चापलवाडा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा.

चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध पार पडली.

या ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी शिवसेनेचे रेखा जितेश कोहपरे उपसरपंचपदी शिवसेनेचे मनोज एल मुले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक पालक मंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे जेष्ठ नेते किरण जी पांडव माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्र भाऊ चंदेल माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश भाऊ गेडाम यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. तसेच या निवडणुकीत पप्पी पठाण तालुकाप्रमुख ग्रामीण अमित या सलवार तालुका प्रमुख शहर दीपक दूध बावरे गोपीनाथ बका वार सुधाकर र्मेकलवार स्वाती खोबरे त्यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत धर्मराज राय विलास ठोंबरे बंडू नेताम यांनी केले.

Don`t copy text!