धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर तर्फे शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
गडचिरोली: वृत्तवाणी न्यूज
धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर तर्फे 19 तारखेला शिवजयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सववाच्या निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन धात्रक ब्रदर्स डीलर्स रिलायन्स पेट्रोल पंप समोर चंद्रपूर रोड,गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
सकाळी 8 वाजता नास्ता,
9 वा.बाईक रॅली,10 वाजता वृक्षारोपण, 11 वा. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन,
12 वा. रांगोळी स्पर्धा, 2 वा.नृत्य स्पर्धा, 1 ते 4 वाजता रक्तदान शिबिर,11ते 5 वा. महाप्रसाद,
सायंकाळी 6 वा. बक्षीस वितरण व निरोप अशाप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असुन शिवभक्तांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान धात्रक प्रॉपर्टी डीलरतर्फे करण्यात आलेले आहे.