Home गडचिरोली एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतींवर आविसच्या झेंडा

एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतींवर आविसच्या झेंडा

214

एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतींवर आविसच्या झेंडा

▪️एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतीवर सरपंच व उपसरपंच आविसचे पदस्थापन झाले आहे.आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली आविसचे सचिव प्रज्वलभाऊ नागुलवार , यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत गुरुपल्ली येथे आविसची एक हाथी सत्ता स्पंदन केले आहे.सरपंच म्हणून कैलास उसेंडी,तर उपसरपंच म्हणून बाडू आत्राम यांची निवड झाली असून सदस्य म्हणून सपना कोंडगुर्ले, संगीता पूँगाठी ,सतु गावडे, योगिता मडावी यांनी सदस्य निवडून दिले यावेडी उपस्थित नंदुभाऊ मत्तामी, रमेश वैरागडे, मणीराम झाडे, प्रमोद देवतडे, मधुकर मडावी, बाजीराव आत्राम, संतोष इसंकर, वडू आत्राम, आकाश उसेंडी,सुनील कां दो,अजय मडावी, तिरुपती मडावी, सीताराम मत्तामी, मनोहर उसेडी, चेतन आत्राम, गणेश वाड्डे उपस्थित राहून सर्वानी सहकार्य करून विजयाचा जल्लोष केला

Don`t copy text!