तलोधी(मो) येथे विविध कार्यक्रमांनसह छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी…

229

तलोधी(मो) येथे विविध कार्यक्रमांनसह छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी…

 

फिटनेस बॉईज फाउंडेशन तलोधी(मो) यांचेकडून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होत..

सकाळी ९वा- पालकी सोहळा व कलशयात्रा..

दुपारी १२वा-तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा..

सायं ५वा-भव्य रॅली(शोभायात्रा)सोहळा…

या घेण्यात आलेल्या कार्यक्रमानमध्ये मोठ्या प्रमाणात गावकरी व शिवभक्त उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.धर्मरावबाबा आत्राम(अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य, डॉ देवरावजी होळी (आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र)

डॉ.मिलिंदजी नरोटे(स्पंदन फाउंडेशन गडचिरोली), अशिषभाऊ पिपरे(नगरसेवक चामोर्शी),लीलाधरभाऊ भरडकर, राजेंद्रजी साळवे,राजेंद्र गडपल्लिवर तसेच इतर मान्यवरांनी शिवस्मारकास भेट देऊन शिवजयंती साजरी केली…