खासदार अशोक नेते यांची गडचिरोली येथे नामकरण सोहळा समारंभ कार्यक्रमाला सदिच्छा भेट

63

खासदार अशोक नेते यांची गडचिरोली येथे नामकरण सोहळा समारंभ कार्यक्रमाला सदिच्छा भेट

दि.१९ फेब्रुवारी २०२४

*गडचिरोली:- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांची भाजपा प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस यांच्या नातनीचा नामकरण सोहळा गडचिरोली येथील लँडमार्क हॉटेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती राहून सदिच्छा भेट देत शुभाशीर्वाद दिला.*

 

*यावेळी जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे,नंदूजी काबरा, मोळक जी, अल्पसंख्यांक आघाडीचे नेते सलीमभाई, रहिमा सिद्धीकी,उपस्थित होते.*