*गाव चलो अभियान व मोदी की गॅरंटी हा कार्यक्रम बुथ क्र .69 तोडसा येथे तालुकाध्यक्ष मा प्रशांत आत्राम यांच्या वतीने सम्पन्न,*.

58

*गाव चलो अभियान व मोदी की गॅरंटी हा कार्यक्रम बुथ क्र .69 तोडसा येथे तालुकाध्यक्ष मा प्रशांत आत्राम यांच्या वतीने सम्पन्न,*.

राजे श्रीमंत अम्र्बिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा ( विधानसभा प्रमुख तथा कायम निमंत्रित सदस्य) भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष मा प्रशांत भाऊ वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान राबविण्यात आले आहे व मोदी सरकारच्या योजनांची माहिती तसेच मोदी की गॅरंटी, जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला आहे व या बैठकीत उपस्थित मान्यवर तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम, तालुका महामंत्री सागर मंडल, तालुका उपाध्यक्ष सुधीर तलांडे, मा रैजु दसरु गावडे गाव पाटील,पेरमा लुला गावडे, व तोडसा गावातील महिला शांता वेळदा,व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.