*शक्तीवंदन पद यात्रेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :-सौ.योगीताताई पिपरे*
*गडचिरोली:-दि.४ फेब्रुवारी*
*”रन फॉर नेशन,रन फॉर मोदी” या उपक्रमांतर्गत गडचिरोली शहरात शक्तीवंदन पद यात्रेचे आयोजन दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले आहे.या शक्तीवंदन पद यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री सौ. योगीताताई पिपरे यांनी केले आहे.*
*या यात्रेचे शुभारंभ मा. खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजभे,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.*