अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ आता पुढे ढकलण्यात आला

140

अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ आता पुढे ढकलण्यात आला

संत गाडगे बाबा #अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ 21फेब्रावारी रोजी आयोजित करण्यात आला होता, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी, अमरावती यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार हा समारंभ आता पुढे ढकलण्यात आला आहे.
आज विद्यापीठ व्यवस्थापनपरिषदेच्या संपन्न झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यातआला.पुढील समारंभाची तारीख यथावकाश ठरविण्यात येईल. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, अशी सूचना विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. तुषारदेशमुख यांनी केली आहे. यासोबतच हिवाळी 2020 परीक्षा आवेदन पत्र भरण्याच्या तारखेत वाढ होऊन आता 22 फेब्रुवारी करण्यात आली आहे