*इंजि.प्रमोदजी पिपरे व सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते रामनगर येथिल सभामंडपाचे भूमीपुजन*
*गडचिरोली:-दि.११ फेब्रुवारी*
*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून रामनगर येथील हनुमान मंदिर येथे वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी योजनेतून १२ लक्ष रुपयांचे सभामंडप मंजूर झाले.आज लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.*
*याप्रसंगी सुरेशजी मांडवगडे,येरमे साहेब,कविताताई उरकुडे, मंदाताई मांडवगडे,भावनाताई हजारे,सुरेशजी भोयर,पुरुषोत्तमजी उरकुडे,ज्ञानेश्वरजी ब्राह्मणवाडे,मंगलदास बोबाटे,रमेश उरकुडे,प्रवीण कोरडे,आकाश निलेवार,निखिल सोनवणे,प्रणय उरकुडे,भावनाताई गड्डमवार,कमलबाई शिडाम,ललिताताई ब्राह्मणवाडे,मंदाताई होलसेलवार ,अनुसयाताई भोयर,सुनिताताई सहारे ,अनुसयाताई गिरडकर,ताराबाई चुलबुले,सोनीताई चुलबुले,लिलाबाई मंतकवार,सुमनबाई भुरसे,नीताताई गिरोले,माद्यमवारताई व रामनगर येथील नागरिक उपस्थित होते.*