*रामनगर वॉर्ड न. 20 येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या शुभहस्ते कुदळ मारून संपन्न.*

91

*रामनगर वॉर्ड न. 20 येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या शुभहस्ते कुदळ मारून संपन्न.*

——————————————–

दिनांक :- ११ मार्च २०२४

 

गडचिरोली :- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून रामनगर वॉर्ड न. २० प्रभाक क्रं. ४ येथे श्री. अनुरथ निलेकर यांच्या घराजवळील असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे १२ लक्ष रुपयाचे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आज दि. ११ मार्च २०२४ रोज सोमवार ला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून व कुदळ मारून भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला.

 

यावेळी प्रामुख्याने अनुरथजी निलेकर, चंद्रभानजी गेडाम, घनश्यामजी म्हस्के, निरनंशहाजी मसराम, देवरावजी मलोडे, टिकारामजी शिवणकर, नानाभाऊ पिठाले, तुळशीरामजी अलाम, रमेशजी नंदापुरे, रमेशजी उरकुडे, अविनाशजी पोरेडीवार, देविदासजी राऊत, योगेशजी वाघरे, रवीजी बांगरे, सुरेशजी मांडवगडे, येरमे साहेब, सुरेश भोयर, संजूभाऊ मांडवगडे, शंतनू म्हस्के, सुरज म्हस्के, वैभव शिवणकर, गीता मसराम, लता म्हस्के, धुर्पप्ता मलोडे, शुभांगी पिठले, रिताली म्हस्के, ज्योती तलांडे,रेखा नंदपुरे, मधुरी आरेकर, शितल राऊत, कविता उरकूडे,चिऊ मसराम, राधा आरेकर, छकुली तुक्कलवार, वैशाली चुधरी, सिया वाघरे उपस्थित होते.