व्याहाड बुज येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन

66

व्याहाड बुज येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन

सावली : वृत्तवाणी न्यूज

एकोरी माता सेवा मंडळ, व्याहाड बूज तर्फे श्रीमद भागवत कथेचे आयोजन

शनिवार दि.17 मार्च ते 23 मार्च पर्यंत ज्योतिबा फुले चौक व्याहाड बुज येथे करण्यात आलेले आहे.

सातही दिवस परमपूज्य ह.भ.प.परमेश्वर प्रभुजी इस्कान कृष्णनगर चामोर्शी यांच्या अमृतवानिद्वारे कथा प्रवचन होणार आहे.तसेच 18 व 19 मार्चला सकाळी 8 वाजता विठल रूखमाई भजन मंडळ व इस्कान मंदीर कृष्णनगर चामोर्शी भजन मंडळ यांचे भजन होणार आहे.तर 23 मार्चला मुरलीधर महाराज हरणघाठ यांचे प्रवचन होणार आहे.तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी व्याहाड बुजच्या वतीने करण्यात आले आहे.