गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या आगमनाप्रीत्यर्थ ब्रम्हपुरी येथे जाहीर सत्कार
गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेवरावजी किरसान साहेब यांची काँग्रेस पार्टी (INDIA आघाडी ) कडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल, त्यांचे ब्रम्हपुरी येते प्रथम आगमनाप्रित्यर्थ श्री *मा. प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर तथा उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी* ,ब्रम्हपुरी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तर्फे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आले.*