*काँग्रेस (इंडिया /महाविकास आघाडीची) 3 एप्रिल रोजी, चामोर्शी येते जाहीर सभा*

36

*काँग्रेस (इंडिया /महाविकास आघाडीची) 3 एप्रिल रोजी, चामोर्शी येते जाहीर सभा*

 

 

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र, (काँग्रेस /इंडिया आघाडी)चे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेवराव किरसान, यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार, युवा नेते आमदार रोहितदादा पवार, आमदार सुनीलजी भुसारा, यांची चामोर्शी येते, सकाळी 11 वाजता, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, बाजूला, गंगाधर सावकार गण्यारपवार यांच्या भव्य प्रांगनात जाहीर सभा पार पडणार असून, यावेळी प्रसिद्ध वक्ते अनिरुद्ध वनकर यांचा शिवराय ते भीमराय प्रबोधन गीतांचा कार्यक्रमही पार पडणार आहे.

यावेळी काँग्रेस (इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) कार्याध्यक्ष रवींद्र वरपे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जिल्हा निरीक्षक राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), शिवसेना (उबाठा) सह इंडिया आघाडतील सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी या सभेस उपस्थित राहण्याचे करावे.

 

दिनांक – 3 एप्रिल 2024

सकाळी -11 वाजता

ठिकाण – बाजार समितीला लागून, गंगाधर सावकार गण्यापवार यांच्या प्रांगनात.