ब्रम्हपुरी येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक संदर्भात आढावा बैठक

32

ब्रम्हपुरी येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक संदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते.

सोबत बैठकीला गडचिरोली माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, विनोद झगडे, काँग्रेस ता.अध्यक्ष खेमराज तीडके, कृउबा सभापति प्रभाकरजी सेलोकार,ॲड.गोविंद भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, प्रा. राजेश कांबळे, नगर परिषदेचे माजी सभापती विलास विखार, माजी प.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काँग्रेस शहरअध्यक्ष हितेंद्र राऊत, नेताजी मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोंटू पिल्लारे, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, महीला आघाडी अध्यक्ष मंगला लोनबले, शिवसेनेच्या नर्मदा बोरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, सुनीता तिडके, वनिता ठाकूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सुचित्रा ठाकरे, प्रामुख्याने उपस्थित होते.