गडचिरोली भारतीय जनता पार्टी *गडचिरोली शहर नियोजनात्मक बैठक.*

35

गडचिरोली भारतीय जनता पार्टी

 

*गडचिरोली शहर नियोजनात्मक बैठक.*

 

भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ

गडचिरोली शहर नियोजनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली व खा. अशोक जी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बूथ आढावा घेतले. व कार्यकर्त्यांना निवडणुकीचा प्रचार चालू करण्यास आव्हान केले.

 

बैठकीला जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र जी ओल्लारवार, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर येंगधलवार, अनिल कुनघाडकर, भारत खटी व शहर पदाधिकारी व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.