जिल्हा परिषद हायस्कुल एटापल्ली येथील विध्यार्थी यश चरडुके याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

45

जिल्हा परिषद हायस्कुल एटापल्ली येथील विध्यार्थी यश चरडुके याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

वृत्तवानी न्यूज

एटापल्ली : तालुका प्रतिनिधी

एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथील इयत्ता पाचवी शिक्षण घेत असलेला विद्यार्थी यश चरडुके याने नुकत्याच घोषित

झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली.

यश हा अतिशय बुद्धिमान हुशार,संयमी व शांत विद्यार्थी आहे.नवोदय परीक्षेसाठी त्याची निवड झाल्याने प्राचार्य विनय चव्हाण व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यश चे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.