Home Breaking News आजची आरोग्य टिप्स दिनांक -11/04/2024 गुरुवार *काही...

आजची आरोग्य टिप्स दिनांक -11/04/2024 गुरुवार *काही घरगुती उपाय*

106

आजची आरोग्य टिप्स

दिनांक -11/04/2024 गुरुवार

 

*काही घरगुती उपाय*

 

1. घशाला त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे

 

2. पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ला तर त्रास की कमाई होतो.

 

3. जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो

 

4. कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा.

 

5. सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे

 

6. सतत खोकला येत असेल १ ते २ चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चघळावी.

 

7. तोंड आले असेल तर जाईच्या पानांचा रस लावावा.

 

8. लघवी करताना जळजळ होत असेल तर धान्याचे पाणी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.

 

9. भाजलं किंवा पोळलं असेल तर त्यावर तूप लावावे

 

10. पित्त झालं असेल तर आमसुलाचे पाणी प्यावे.

 

🌱संकलन🌱🙏🏻रजनी रामगिरवार🙏🏻

☘️आरोग्यनिशी समुह☘️

8️⃣3️⃣0️⃣8️⃣0️⃣1️⃣3️⃣5️⃣2️⃣1️⃣

Don`t copy text!