Home Breaking News *अंकिसा येथील आगग्रस्त कालवा कुटुंबीयांना सागर मूलकला यांचेकडून जीवनावश्यक वस्तूंच्या मदत…!*

*अंकिसा येथील आगग्रस्त कालवा कुटुंबीयांना सागर मूलकला यांचेकडून जीवनावश्यक वस्तूंच्या मदत…!*

124

 

*अंकिसा येथील आगग्रस्त कालवा कुटुंबीयांना सागर मूलकला यांचेकडून जीवनावश्यक वस्तूंच्या मदत…!*

 

 

*सिरोंचा* :- सिरोंचा तालुका मुख्यालय पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकिसा या गावातील नुकतेच सलाय्या कालवा यांच्या घराला आग लागून घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तूंच्या जाळून नष्ट झाली आहे,

ही विषयांची माहिती अंकिसा येथील सागर भाऊ मुलकला यांच्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाल्याने मूलकला यांनी अंकिसा येथे कालवा कुटूंबियांना भेट देऊन जाळून खाक झालेल्या घराची पाहणी केली आणि नुकसान ग्रस्त कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदत देखील सागर भाऊ मूलकला यांचेकडून मदत केली आणि शासनाकडे पाठपुरावा करून लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्याची आश्वासन देखिल देण्यात आली आहे,

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष फाजील पाशा, उपध्यक्षा – सागर भाऊ मूलकला, कार्यकर्ते- गणेश संड्रा, कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष – सतीश जवाजी, यांच्यासह महिला व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Don`t copy text!