Home गडचिरोली खास.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजली

खास.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजली

247

खास.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजली

श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टी खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते विधीवत पूजनाने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुरके, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव जी फाये, सावलीचे तालुकाध्यक्ष अविनाशजी पाल,श्यामजी वाढई, राकेश राचमलवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!