भिकारमौशी येथिल निकुरे कुटूंबाच्या सांत्वना करिता बाळकृष्ण सावसाकडे त्यांच्या दारी

44

भिकारमौशी येथिल निकुरे कुटूंबाच्या सांत्वना करिता बाळकृष्ण सावसाकडे त्यांच्या दारी

 

गडचिरोली तालुक्यातील भिकार मौशी येथील सुरज निकुरे वय 24 वर्ष याची अचानक मृत्यू ची बातमी कळताच त्यांच्या घरी जाऊन त्यांचे वडिल सुरेश व आई सुषमा निकुरे यांची भेट घेवून पोलीस भरतीचा धावण्याच्या सराव करतानाच छातीत दुखून चक्कर येवून मृत्यू झाला

त्यांना एकुलता एक मुलगा होता

अत्यंत गरीब परिस्थिती त्यांना शिक्षण देत असतानाही गडचिरोली येथे रुम करून राहात होता दुःखात सहभागी होवून मनोबल वाढविण्याचे धैर्य देण्यात आले

त्यावेळी आप नेते बाळकृष्ण सावसाकडे, पोलीस पाटील दिवाकरजी निलेकार ,मारोती ढेंगे, भौतिक खाटे ,प्रमोद ठाकरे,अरविंद निकुरे, वासुदेवजी निलेकार आदी उपस्थित होते