चंद्रपूर जिल्हा स्तरीय नेतृत्व प्रशिक्षण शिबीरात आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी दिली भेट

44

 

चंद्रपूर जिल्हा स्तरीय नेतृत्व प्रशिक्षण शिबीरात आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी दिली भेट

 

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका सिंदेवाही येथील मौजा लाडबोरी येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने दि 24 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 पर्यंत निशुल्क निवासी शिबीर राबविण्यात येत आहे त्या शिबीरत चिमूर ,सिंदेवाही,नागभीड, ब्रम्हपुरी, या तालुक्यातील शेकडो युवा उपस्थित होते आर्थिक मदत देण्यात आले अभ्यासिका केंद्राला भेट देण्यात आले जमातीचे स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकून राहावे उच्च पदावर मजल मारणे लाडबोरी ग्रामस्थ यांची इतर गावानी प्रेरणा घवी आपल्याला वर अनन्या होत असेल तर प्रतिकार करण्याची हिम्मत व ताकत ठेवावी संस्कृती टिकून राहणे संघटन मजबूत करणे शिक्षण व्यवस्था, जात वैधता प्रमाणपत्र, माहितीचा अधिकार, संविधान वाचविणे काळाची गरज आदी विषय यावर शिबिर राबविण्यात आले त्यावेळी आप नेते बाळकृष्ण सावसाकडे,विद्यार्थी युवा जिल्हा अध्यक्ष अमोल नागोसे,सिंदेवाही तालुका सलागार सुभाष कारमेगे,धीरज दांडेकर, शेषराव कारमेगे, दिलीप गूळधे, राजेश ननावरे, रंजित सावसाकडे ,वैभव वाकडे आदी उपस्थित होते