*महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता*

24

*महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता*

 

गडचिरोली दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस मुख्यालयाचे कवायत मैदान, गडचिरोली येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.