*भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी यांनी सहकुटुंब जाऊन उजैन येथील महाकालेश्वर व श्री.ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानाचे घेतले दर्शन.*

35

————————————-

*गडचिरोली:-दि.१२ मे*

——————— —————

*भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगा पैकी मध्यप्रदेश येथील उजैन या ठिकाणी नर्मदा नदीच्या तिरावर निवास्थित महाकालेश्वर ज्योतिर्लिंग,श्री.ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग,बाबा काल भैरवनाथ मंदिर, भारत माता मंदिर येथे भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच समस्त जनतेला सुख-समृद्धी व निरोगी आयुषो अशी प्रार्थना केली.*

*याप्रसंगी श्री. प्रकाशराव रेवतकर,सौ. ज्योतिताई रेवतकर, कु.दर्शिताताई पिपरे, कु.रितीषा रेवतकर व आदी सहकुटुंब परिवार उपस्थित होते.*