*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

41

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

 

गडचिरोली,(जिमाका)दि.07:अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी सायं.04.00 वा. राजवाडा अहेरी निवासस्थान येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.00 वा. राजवाडा अहेरी येथून चेरपल्लीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. चेरपल्ली येथे आगमन व समाज मंदिरांचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वा. चेरपल्ली येथून वांगेपल्लीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा.वांगेपल्ली येथे आगमन व रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.00 वा. वांगेपल्ली येथून अहेरीकडे प्रयाण. सकाळी 11.10 वा. अहेरी येथे आगमन व शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 ते सकाळी 11.45 वा भगवान बिरसा मुंडा स्वागत द्वाराचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वा. ते दुपारी 01.00 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे राखीव. दुपारी 01.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून नाग मंदिर, आलापल्लीकडे प्रयाण. दुपारी 01.20 वा. आलापल्ली येथे आगमन व नाग मंदिराचे दर्शन. दुपारी 01.30 वा. नाग मंदिर, आलापल्ली येथून पेरमिलीकडे प्रयाण. दुपारी 02.30 वा. पेरमिली येथे आगमन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 04.00 वा. पेरमिली येथून आलापल्लीकडे प्रयाण. सायं. 04.30 वा. शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे आगमन व राखीव. सायं.05.00 वा.आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. आलापल्ली येथून अहेरीकडे प्रयाण (सोयीनुसार). राजवाडा अहेरी निवासस्थान येथे आगमन व मुक्काम (सोयीनुसार)

शनिवार, दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 08.50 वा. राजवाडा निवासस्थान येथून प्राणहिता हेलीपॅडकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. प्राणहिता हेलीपॅड येथून हेलीकॉप्टरने सिरोंचाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. सिरोंचा हेलिपॅड येथे आगमन व तहसिल कार्यालय सिरोंचाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. तहसिल कार्यालय सिरोंचा येथे आगमन व विकास कामाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.00 वा. सिरोंचा येथून असरेलीकडे प्रयाण. सकाळी 12.00 ते दुपारी 01.30 वा. आसरेली येथे विकास कामांचा आढावा. दुपारी 01.30 वा. ते दुपारी 02.00 आसरेली येथे राखीव. दुपारी 02.00 वा. आसरेली येथून अंकिसाकडे प्रयाण. दुपारी 02.15 ते दुपारी 03.30 वा. अंकिसा येथे आगमन व विकास कामांचा आढावा. दुपारी 03.30 वा. अंकिसा येथून अर्डाकडे प्रयाण. सायं. 06.00 वा. अर्डा येथून सिरोंचाकडे प्रयाण. सायं.06.15 वा. स्नेहधर्म निवासस्थान सिरोंचा येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि.11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 08.00 वा. स्नेहधर्म निवासस्थान सिरोंचा येथून बामनी (व्यंकटापूर)कडे प्रयाण. सकाळी 09.00 वा. बामनी (व्यंकटापूर) येथे आगमन. सकाळी 11.30 वा. बामनी (व्यंकटापूर) येथून रंगयापल्लीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. ते दुपारी 02.30 वा.रंगयापल्ली येथून सुर्यापल्लीकडे प्रयाण. दुपारी 02.30 वा. सुर्यापल्ली येथे आगमन व राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम केलेल्या पुल व रस्त्यांची पाहणी. दुपारी 03.00 वा. सुर्यापल्ली येथून नगरमकडे प्रयाण. दुपारी 03.15 वा. नगरम येथे आगमन व विकास कामाच्या आढावा. सायं. 04.30 वा. नगरम येथून सिरोंचा हेलीपॅडकडे प्रयाण. सायं.04.45 वा.सिरोंचा हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण. सायं.05.30 वा.प्राणहिता हेलीपॅड अहेरी येथे आगमन व राजवाडा निवासस्थानकडे प्रयाण. सायं.05.45 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

0000