*_माजी खासदार अशोकजी नेते यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी…_*

31

*_माजी खासदार अशोकजी नेते यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी…_*

 

दिं.२५ सप्टेंबर २०२४

 

गडचिरोली :-अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी,एकात्म मानवतावादांचे प्रणेते,पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज माजी खासदार अशोकजी नेते यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री.अशोकजी नेते यांनी पं. दीनदयाल उपाध्याय

यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी प्रामुख्याने महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जी दत्ता, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ता.महामंत्री बंडू जी झाडे,रमेश नैताम,विजय कुमरे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, नगरसेवक तथा सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे,ओबीसी चे नेते दिपक सातपुते,शामभाऊ वाढई,पत्रकार माहेश्वरी जी,रेखाताई महाजन, भुपेश कुळमेथे,श्रीकांत पतरंगे, सुधाकर वैरागडे,अरुण नैताम, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.